चंबलची “मॅडम सर” परवीन शेख -किशोर रिठे
चंबलचा परिसर कोण्या एके काळी डाकू व दरोडेखोरांसाठी कुप्रसिद्ध होता. अश्या भागात उन्हाळ्यातील मुंबईची एक उच्च शिक्षित महिला स्कीमर आणि नदी सुरय पक्ष्यांना वाचविण्याचे काम करते. तिच्या धाडसीपणामुळे तिला येथे मॅडम “सर” म्हणून ओळखले जाते. भारतीय स्कीमर म्हणजे नद्यांना आपल्या अस्तित्वाने जिवंतपणा देणारा पक्षी! तो थव्याने राहतो. मासे पकडण्यासाठी लागणारी लाल जर्द रंगाची टोकदार मोठी […]