निसर्ग इतिहासाचा ठेवा जोपासणारी बी. एन. एच. एस.

अनेक वर्षांपूर्वी डॉ. सालीम अलिंचे नाव ऐकले होते तेव्हा हे सुद्धा कळले की ते मुंबईच्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बी. एन. एच. एस.) ह्या नामांकित संस्थेत पक्षीशास्त्रज्ञ म्हणून काम करीत होते. ह्या संस्थेबद्दलचे कुतूहल तेव्हापासूनच लागून होते. नंतर इथेच नोकरी लागली आणि बी. एन. एच. एस. ला जाणून घेण्याची संधी मिळाली.  स्वातंत्र्य पूर्व भारतात इंग्रजांचे […]

जंगलातल्या मैत्रीची गोष्ट

भल्या पहाटेच बंटी आणि चिकू जंगलात आले होते. निमित्तही तसेच होते. मुंबईचे प्रसिद्ध पक्षीतज्ञ डॉ. सालीम अली त्यांच्या गावाला आले होते. सालीम अंकल (खरे तर आजोबा) त्यांच्या बाबांच्या परिचयातले होते. त्यामुळे सकाळी फिरायला त्यांनी ह्या दोन चुणचुणीत मुलांना सोबत न्यायचे कबुल केले होते. मुलांना थोडी भीती वाटत होती. कारण ते खूप म्हणजे खूपच मोठे शास्त्रज्ञ […]

Addressing The Impact Of Linear Infrastructure On Wildlife: An Interview With Conservationist Kishor Rithe

In recent times, heart-wrenching photos of wild animals, dead or dying on highways and railway tracks in India, have flooded social media. These pictures portray the stark reality – the massive issue of the country’s growing appetite for linear infrastructure and its catastrophic consequences on wildlife. Linear infrastructure refers to railways, highways, canals, pipelines, electric […]

महाराष्ट्रातील पक्षी स्थलांतर

आपल्याला नेहेमी लागून असलेले कुतूहल म्हणजे महाराष्ट्रात स्थलांतर करून येणारे पक्षी नेमके कुठून स्थलांतर करून येतात किंवा इथून ते कुठे स्थलांतर करून जातात? ह्या प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात जरी देता आले नाही तरी आपण असे म्हणू शकतो की विविध पक्षी प्रजातींचा स्थलांतर मार्ग आणि येण्याची जागा वेगवेगळी असू शकते. त्यामुळे सगळे स्थलांतरित पक्षी “सायबेरिया” वरून […]

Ringing The Feathered Guests Of Mumbai In One Of The City’s Last Remaining Wetlands

There before my eyes were the sprawling salt pans of Mankhurd. The sun was setting on this raw, unkempt, yet beautiful landscape, and it all appeared very magical. A very secluded, almost forgotten part of Mumbai, these salt pans serve as a vital wetland habitat, one of the last refuges of migratory birds arriving in […]

आयबीसबिलची पिलं

पक्षीनिरीक्षणाला सुरुवात केली तेव्हापासून अनेकदा हिमालयात जाणे झाले. पक्षीनिरीक्षणाच्या छंदामध्ये आपण ज्याप्रदेशात जातो त्या प्रदेशातील वैशिष्ट्यपूर्ण तसेच प्रादेशिक पक्षी (एंडेमिक) बघायला मिळणे महत्वाचे मानले जाते. कारण हे पक्षी जगात इतरत्र कुठेही बघायला मिळत नाहीत. इतर प्रदेशात किंवा सर्वत्र दिसणारे पक्षी आपण आधीच बघितलेले असतात वा त्यांना बघण्यामध्ये आपल्याला विशेष रुची नसते. हिमालयात जाण्याची संधी जेव्हा-जेव्हा […]

The Flowers of Kaas

Nestled in the heart of the Western Ghats in peninsular India, Kaas plateau is a mesmerizing landscape that transforms into a riot of colours after the onset of the south-west monsoon each year, when a diverse array of wildflowers burst into bloom. Popularly known as Maharashtra’s Valley of Flowers, this UNESCO Natural World Heritage Site […]

चंबलची “मॅडम सर” परवीन शेख  -किशोर रिठे

चंबलचा  परिसर कोण्या एके काळी डाकू व दरोडेखोरांसाठी कुप्रसिद्ध होता. अश्या भागात उन्हाळ्यातील मुंबईची एक उच्च शिक्षित महिला स्कीमर आणि नदी सुरय पक्ष्यांना वाचविण्याचे काम करते. तिच्या धाडसीपणामुळे तिला येथे मॅडम “सर” म्हणून ओळखले जाते. भारतीय स्कीमर म्हणजे नद्यांना आपल्या अस्तित्वाने जिवंतपणा देणारा पक्षी! तो थव्याने राहतो. मासे पकडण्यासाठी लागणारी लाल जर्द रंगाची टोकदार मोठी […]

Scroll to top