Biodiversity

जंगलातल्या मैत्रीची गोष्ट

भल्या पहाटेच बंटी आणि चिकू जंगलात आले होते. निमित्तही तसेच होते. मुंबईचे प्रसिद्ध पक्षीतज्ञ डॉ. सालीम अली त्यांच्या गावाला आले होते. सालीम अंकल (खरे तर आजोबा) त्यांच्या बाबांच्या परिचयातले होते. त्यामुळे सकाळी फिरायला त्यांनी ह्या दोन चुणचुणीत मुलांना सोबत न्यायचे कबुल केले होते. मुलांना थोडी भीती वाटत होती. कारण ते खूप म्हणजे खूपच मोठे शास्त्रज्ञ […]

महाराष्ट्रातील पक्षी स्थलांतर

आपल्याला नेहेमी लागून असलेले कुतूहल म्हणजे महाराष्ट्रात स्थलांतर करून येणारे पक्षी नेमके कुठून स्थलांतर करून येतात किंवा इथून ते कुठे स्थलांतर करून जातात? ह्या प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात जरी देता आले नाही तरी आपण असे म्हणू शकतो की विविध पक्षी प्रजातींचा स्थलांतर मार्ग आणि येण्याची जागा वेगवेगळी असू शकते. त्यामुळे सगळे स्थलांतरित पक्षी “सायबेरिया” वरून […]

आयबीसबिलची पिलं

पक्षीनिरीक्षणाला सुरुवात केली तेव्हापासून अनेकदा हिमालयात जाणे झाले. पक्षीनिरीक्षणाच्या छंदामध्ये आपण ज्याप्रदेशात जातो त्या प्रदेशातील वैशिष्ट्यपूर्ण तसेच प्रादेशिक पक्षी (एंडेमिक) बघायला मिळणे महत्वाचे मानले जाते. कारण हे पक्षी जगात इतरत्र कुठेही बघायला मिळत नाहीत. इतर प्रदेशात किंवा सर्वत्र दिसणारे पक्षी आपण आधीच बघितलेले असतात वा त्यांना बघण्यामध्ये आपल्याला विशेष रुची नसते. हिमालयात जाण्याची संधी जेव्हा-जेव्हा […]

The Flowers of Kaas

Nestled in the heart of the Western Ghats in peninsular India, Kaas plateau is a mesmerizing landscape that transforms into a riot of colours after the onset of the south-west monsoon each year, when a diverse array of wildflowers burst into bloom. Popularly known as Maharashtra’s Valley of Flowers, this UNESCO Natural World Heritage Site […]

Scroll to top