आयबीसबिलची पिलं
पक्षीनिरीक्षणाला सुरुवात केली तेव्हापासून अनेकदा हिमालयात जाणे झाले. पक्षीनिरीक्षणाच्या छंदामध्ये आपण ज्याप्रदेशात जातो त्या प्रदेशातील वैशिष्ट्यपूर्ण तसेच प्रादेशिक पक्षी (एंडेमिक) बघायला मिळणे महत्वाचे मानले जाते. कारण हे पक्षी जगात इतरत्र कुठेही बघायला मिळत नाहीत. इतर प्रदेशात किंवा सर्वत्र दिसणारे पक्षी आपण आधीच बघितलेले असतात वा त्यांना बघण्यामध्ये आपल्याला विशेष रुची नसते. हिमालयात जाण्याची संधी जेव्हा-जेव्हा […]