निसर्ग इतिहासाचा ठेवा जोपासणारी बी. एन. एच. एस.
अनेक वर्षांपूर्वी डॉ. सालीम अलिंचे नाव ऐकले होते तेव्हा हे सुद्धा कळले की ते मुंबईच्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बी. एन. एच. एस.) ह्या नामांकित संस्थेत पक्षीशास्त्रज्ञ म्हणून काम करीत होते. ह्या संस्थेबद्दलचे कुतूहल तेव्हापासूनच लागून होते. नंतर इथेच नोकरी लागली आणि बी. एन. एच. एस. ला जाणून घेण्याची संधी मिळाली. स्वातंत्र्य पूर्व भारतात इंग्रजांचे […]